Sunday, August 31, 2025 04:40:32 AM
हगवणे कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. तोतया बँक अधिकाऱ्यांना जेबीसी ताब्यात घेण्यासाठी पाठवलं होतं. हगवणेंकडे जेसीबी आणणाऱ्या 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Apeksha Bhandare
2025-06-05 13:57:48
नराधम राजेंद्र हगवणेच्या कुटुंबानं फक्त वैष्णवीचाच जीव घेतला नाही, तर मोठी सून मयुरी जगताप-हगवणे हिलाही खूप छळलं होतं. पैशांसाठी हगवणे कुटुंबानं मयुरीलाही वारंवार छळलं.
2025-05-24 19:49:58
दिन
घन्टा
मिनेट